Wednesday, 1 October 2014

[ ::: ♥Keep_Mailing♥ ::: ]™ एक गाणे हवे होते

सुप्रभात !!

सोमवारी सकाळी ६ वाजून १५  मिनिटांनी पुणे आकाशवाणीवरून प्रसारित होणारा "प्रभात वंदन" या कार्यक्रमात सुचित्रा भागवत यांनी गायलेले एक गाणे लावले होते . त्या गाण्याला संगीत दीपक पाटेकर यांचे होते . गाण्याचे बोल होते - " आई तू सकलांची ग कुलदेवी ". मला हे गाणे खूप आवडले.आपल्या सर्वाना  विचारण्याआधी मी इंटरनेटवर शोधले पण सफलता नाही मिळाली . मला हे गाणे कोणत्या अल्बम मधील आहे हे कळले तर अत्यानंद होईल . 

आपल्याकडून सहकार्य मिळेल अशी विनंती . 

कळावे, लोभ असावा !!


Pranav Unde  
|| एक विश्वास असावा पुरता  | कर्ता हर्ता गुरु ऐसा  || 

--
You received this message because you are subscribed to the Google Groups "Keep_Mailing" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to keep_mailing+unsubscribe@googlegroups.com.
To post to this group, send email to keep_mailing@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/keep_mailing.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/keep_mailing/CAGmWvOCAPetKdKZeYmjzoATPqwPDr1KGTQqeb8njEHZZ8ZaapA%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

No comments:

Post a Comment