Wednesday, 22 January 2014

[ ::: ♥Keep_Mailing♥ ::: ]™ Re: Solve this

79
1. 26 +26+26+1
2. 17+17+17+1

3. 11+11+11+1
4. 7+7+7+1





On Wednesday, January 22, 2014 5:06:30 PM UTC+5:30, Yogesh Ubale wrote:


एका शेतकऱ्याला ३ मुले असतात. तिघेही सकाळी शेतावर कामाला जातात. शेतकर्याची बायको त्यांच्यासाठी भाकरी करून ठेवते. पहिला मुलगा दुपारी कामावरून घरी येतो भाकरी पाहतो एक भाकरी कुत्र्याला टाकतो राहिलेल्या भाकर॒यांचे ३ समान भाग करतो एक भाग खातो अन उरलेले २ भाग ठेऊन देतो.
नंतर दुसरा मुलगा येतो . त्याला वाटते आपण पहिल्यांदाच आलो. तो एक भाकरी कुत्र्याला टाकतो राहिलेल्या भाकर॒यांचे ३ समान भाग करतो एक भाग खातो अन उरलेले २ भाग ठेऊन देतो.
नंतर तिसरा मुलगा येतो. त्याला वाटते आपण पहिल्यांदाच आलो तो एक भाकरी कुत्र्याला टाकतो राहिलेल्या भाकर॒यांचे ३ समान भाग करतो एक भाग खातो अन उरलेले २ भाग ठेऊन देतो.
सायंकाळी तिघेही घरी येतात झालेला प्रकार समजतो ते एक भाकरी कुत्र्याला टाकतात . उरलेल्या भाकर॒यांचे ३ समान भाग करतात अन प्रत्येकी खातात. या सर्व प्रकारात कुठेही भाकर॒यांचे तुकडे करीत नाहीत. तर सकाळी शेतकऱ्याच्या बायकोने किती भाकरी केल्या होत्या ?????


Best Regards

Yogesh Ubale
Executive - Supply Chain Management
----------------------------------------------------
Tel +91 (0)2137 669 448
Mob:  9923279652,9552535099
Fax +91 (0)2137 669 496
Burckhardt Compression (India) Pvt. Ltd.
Gat No. 304,Village Kondhapuri, Tal. Shirur
Dist. Pune, India. 412 209

--
You received this message because you are subscribed to the Google Groups "Keep_Mailing" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to keep_mailing+unsubscribe@googlegroups.com.
To post to this group, send email to keep_mailing@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.

1 comment:

  1. Well you see, this question has infinite answers.

    The smallest answer is 79. However, following answers also satisfy above situation.

    160
    241
    322
    403
    484
    565
    646
    727
    808
    889
    970

    (This is the list of answers less than 1000, we can keep going till infinity)

    For this you can use following simple java program

    import java.util.*;
    import java.lang.*;
    import java.io.*;

    class Answer
    {
    public static void main (String[] args) throws java.lang.Exception
    {
    for(int i=1;i<1000;i++)
    {
    if(((8*i-65)%81)==0)
    System.out.println("Number of bhakari's ="+i);

    }
    }
    }

    ReplyDelete